धडाकेबाज कारवाही ! काळ्या बाजारात जाणारा राशनधान्याचा साठा पकडला

धडाकेबाज कारवाही ! काळ्या बाजारात जाणारा राशनधान्याचा साठा पकडला
गेवराई/प्रतिनिधी
गेवराई शहरातील पांढरवाड़ी रोडवरील राजवीर पेट्रोल पंपाच्या पठीमागे एका खाजगी गोडाऊन मधे अवैद्य रीत्या राशनचे धान्य जमा केले जाते अशी माहिती बीड स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली बीड स्थानिक गुन्हे कर्मचारी घटना स्थळी उपस्थित झाले त्याच्या निर्दशनात आले एका खाजगी गोदामात राशनचे धन्याचा साठा आहे जेव्हा ते गोदामात गेले या गोदामात 231 किवटल गहु आणि 95 किवटल तांदूळ चा अवैद्य साठा आढळून आला.बीड स्थानिक गुन्हे कर्मचारिनी गेवराई तहसीलदार,नायब तहसीलदार आणि गेवराई स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचारी ला कळविले हे सर्व कर्मचारी घटना साथळी हजर झाले बुधवारी रात्री 10 वाजे पर्यन्त कारवाही चालू होती.
आमच्या प्रतिनिधिनी रात्री 10 वाजता संबंधित अधिकारा प्रकाश पाटिल (जिल्हा पुरवठा अधिकारी)याना संबंधित घटने बद्दल विचारले असता त्यानी खालील माहिती दिली आम्हाला गेवराई येथे खाजगी गोडाऊन मध्ये अवैद्यरीत्या धन्याचा साठा आढळून आला त्या मधे 231 किवटल गहु आणि 95 किवटल तांदूळ काही रिकामे पोते(बारदाना) आढळून आले गोंदी या परिसरातून तांदूळ आल्याचे निर्दर्शनात येथे. घटना स्थळी सहा ट्रक उपलब्ध होते ते जप्त करण्यात आले
संबन्धित व्यक्ति अरुण मस्के यांच्या विरुद्ध जीवनावश्यक वस्तु कायद्याच्याअंतर्गतकार्यवाही करणार आहे. त्याच बरोबर कोरोना प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत कार्यवाही करणार आहे.








