खान एज्युकेशन फाउंडेशन पूणे आयोजित वार्षिक पुरस्कार सोहळा 2021-22
Beed

खान एज्युकेशन फाउंडेशन पूणे आयोजित वार्षिक पुरस्कार सोहळा 2021-22
बीड/वार्ताहर
कोरेगाव पार्क- भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद स्मारक येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.पुणेकर माझा चे संपादक संतोष कचरू शिंदे यांना उत्कृष्ट पत्रकरितेचा पुरस्कार उपस्थित मान्यवारांच्या हस्ते देण्यात आला
