2 वर्षपूर्ती अभियान निमित्ताने देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पत्र संपर्क

Beed

2 वर्षपूर्ती अभियान निमित्ताने देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पत्र संपर्क

बीड/प्रतिनिधी

मोदी सरकार 2 वर्षपूर्ती अभियान निमित्ताने देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पत्र संपर्क अभियानांतर्गत ओबीसीतील प्रमुख व नागरिकापर्यंत पोहोच करताना पंकजाताई मुंडे खासदार प्रीतमताई मुंडे राजेंद्रजी मस्के शरदभाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा बीड जिल्हाद्यक्ष भुषण पवार हरीभाऊ नवले अनिता जाधव युवराज ननावरे मनोज परदेशी विकास आखाडे विष्नु सपकाल वसंत चव्हान दिगांबर राठोड अमरनाथ माळी गणेश बहीरवाल आदी भाजपा ओबीसी मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी अगोदर सॅनीटायजर हातावर फवारनी करुन माहीतीपत्रक लोकांना देन्यात आले

Sharing

Visitor Counter