श्री. सुभाषराव घोडके हे सेवानिवृत्त!

श्री. सुभाषराव घोडके हे सेवानिवृत्त!
आष्टी/प्रतिनिधी
सुभाषराव घोडके हे एस टी महामंडळ या खात्यात १७/०५/१९९२ साली नियुक्ती झाले होते ते एक उत्तम वाहक म्हणुन २८ वर्षे कार्यरत होते आणि त्यांनी नेहमीच माणुसकीचा वसाह जपतं लालपरी मध्ये कार्यरत राहिले
आज दि. 30 जून 2020 रोजी आमचे सहकारी श्री. सुभाषराव घोडके बॅच. नं. 1983 सेवानिवृत्त झाले त्यानिमित्त त्यांनी महाराष्ट्र परिवहन विभागाला अर्पण केलेल्या प्रामाणिक सेवा व कार्याचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. लालपरीला सोडताना त्यांचे नकळतं डोळे पाणावले कोणते ही काम असो ते फक्त माणुसकी नित्तीमत्ता धरुन आणि संभाळून काम करावे असे बोलता बोलता घोडके यांनी सार्यांसमोर एक आदर्श ठेवतं वाक्य बोलतं सर्वांची रजा घेतली.
आगार प्रमुख पवार साहेब, वाहतुक अधीक्षक बनसोडे साहेब, वाहतुक निरिक्षण जगताप सर, सहाय्यक वाहतूक निरीक्षक ससाने हे उपस्थित होते.
