आज बीड जिल्ह्यातुन 188 थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठवले आहे
Beed

आज बीड जिल्ह्यातुन 188 थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठवले आहे
बीड/प्रतिनिधी
कोविड-19 च्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील 188 थ्रोट स्वॅब
स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे पाठविण्यात आले आहेत.जिल्ह्यातील विविध तालुकानिहाय पाठविण्यात आलेल्या स्वॅबची माहिती पुढील प्रमाणे आहे.
१)जिल्हा सामान्य रुग्णालय बीड: 09
2)CCC बीड : 54
3) ग्रामीण रुग्णालय आष्टी: 16
4) उपजिल्हा रुग्णालय केज :34
5)उपजिल्हा रुग्णालय परळी :10
6) उपजिल्हा रुग्णालय गेवराई : 13
7) ग्रामीण रुग्णालय माजलगाव : 15
8)स्वाराती महाविद्यालय,अंबाजोगाई : 07
9) ccc अंबाजोगाई :30
*एकूण बीड जिल्हा 188*