सी.बी .एस .सी परीक्षेत सय्यद रिजा आली याचे यश !
Beed

सी.बी .एस .सी परीक्षेत सय्यद रिजा आली याचे यश !
बीड दि.१६ प्रतिनिधी
बीड शहरातील गुरुकुल उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये शिकत असलेला सय्यद रिजा अली रिजवान आली यांन सी.बी.एस.सी १२वी परीक्षेत ८५.२% गुन प्राप्त करून पास झाला
यासंदर्भात माहिती अशी की सी.बी.एस.सी बारावी परीक्षेचा निकाल १३ जुलै रोजी जाहीर झाला बीड शहरातील उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये विद्यार्थी सय्यद रिजा आली रिजवान आली याने या परीक्षेत ८५.२% गुण घेऊन यश प्राप्त केले याबद्दल तिचे आजोबा खैसर अली व मामा सय्यद अन्वर उजमा
गुरुकुल उच्च माध्यमिक विद्यालय अध्यक्ष डॉक्टर ढाकणे ,प्राचार्य तकीक सर ,सर्वज्ञ सर आणि यांच्यासह शिक्षकवृंद आणि जमा परिवाराने त्याचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
