महाराष्ट्र माझा परीक्षेत कॕ राजपालसिंह हजारी इंग्लिश स्कुल चा सोहन तिडके तालूक्यात प्रथम
Beed

महाराष्ट्र माझा परीक्षेत कॕ राजपालसिंह हजारी इंग्लिश स्कुल चा सोहन तिडके तालूक्यात प्रथम
किल्लेधारुर/प्रतिनिधी
धारूर शहरातील कॕ राजपालसिंह हजारी इंग्लिश स्कूलचा सोहन शिवदास तिडके हा दुसरी वर्गात महाराष्ट्र माझा स्पर्धा परीक्षेत तालूक्यात प्रथम आला आहे त्यांचे सर्वञ कौतूक होत आहे.
धारूर शहरातील कॅ राजपालसिंह हजारी इंग्लिश स्कूल चा विद्यार्थी, सोहम शिवदास तिडके यांने माझा महाराष्ट्र या स्पर्धा परीक्षेत इयत्ता दुसरी तुन धारूर तालुक्यात प्रथम आला आहे
त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे संचालक मंडळ, सर्व शिक्षक, ज्ञानदीप विद्यालयाचे सचिन चव्हाण , सर्व शिक्षक, डॉ शिवदास तिडके, डॉ तुकाराम मुंडे,
डॉ संजय पुसदेकर,डॉ भगवान तोंडे , रामेश्वर गुळवे, धनराज लांब, सह सर्वांनी कौतूक केले आहे.
