गेवराई शहरात आठ दिवसासाठी संचारबंदी लागु

Beed

गेवराई शहरात आठ दिवसासाठी संचारबंदी लागु

बीड/प्रतिनिधी

गेवराई शहर पुढील आठ दिवसासाठी बंद करण्यात आले आहे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव जास्त वाढला असून त्या ठिकाणी जास्त रुग्ण आढळून आले आहे व ते किती लोकांच्या संपर्कात आले आहे हे अजून निश्चित माहिती भेटत नसल्यामुळे  गेवराई शहर पुढील आठ दिवसासाठी म्हणजेच 6 अगस्ट  पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे

Sharing

Visitor Counter