गेवराई शहरात आठ दिवसासाठी संचारबंदी लागु
Beed

गेवराई शहरात आठ दिवसासाठी संचारबंदी लागु
बीड/प्रतिनिधी
गेवराई शहर पुढील आठ दिवसासाठी बंद करण्यात आले आहे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव जास्त वाढला असून त्या ठिकाणी जास्त रुग्ण आढळून आले आहे व ते किती लोकांच्या संपर्कात आले आहे हे अजून निश्चित माहिती भेटत नसल्यामुळे गेवराई शहर पुढील आठ दिवसासाठी म्हणजेच 6 अगस्ट पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे








