बीड महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत संवर्ग कर्मचारी संघटना व संघर्ष समितीच्या वतीने एक दिवस काम बंद आंदोलन

बीड महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत संवर्ग कर्मचारी संघटना व संघर्ष समितीच्या वतीने एक दिवस काम बंद आंदोलन
बीड/प्रतिनिधी
बीड महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत संवर्ग कर्मचारी संघटना व संघर्ष समितीच्या वतीने 17/8/20 रोजी एक दिवस काम बंद आंदोलन पुकारण्यात आला आहे हे आंदोलन त्यांचे अध्यक्ष विश्वनाथ घुगे यांच्याकडून करण्यात आला आहे बीड नगरपरिषद कडून पाठिंबा देण्यात आला असुन इतर जिल्ह्यातून ही प्रतिसाद मिळत आहेत त्यांची सरकारकडे काही विशेष मागण्या आहेत.
1) शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे हंड्रेड टक्के वेतन कोषागार मार्फत देणे
2) सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता रोखीने देणे
3) अंतिम टप्प्यातील रोजगार कामगारांचे कार्यरत नगरपरिषदेत समावेशन करणे
4) राज्यातील नगरपंचायत मध्ये कार्यरत सर्व कामगारांना समावेशन करणे.
5) सफाई कामगारांना पदोन्नती देणे, मोटर बांधून देणे, शासकीय सुट्ट्या मोबदला देणे.
अशा अनेक विविध मागण्या घेऊन हे 17/8/2020 रोजी अंदोलन करणार असल्याची माहीत प्रशांत ओव्हाळ(S.I) यांनी दिली.
