जमियात उलेमा ए हींद च्या वतीने गरजूंना राशन चे कीट वाटप

Beed

बीड प्रतिनिधी

(बीड प्रसार न्युज) गेल्या काही  दिवसापासून कोरोनाव्हायरस सुरू आहे    गोरगरिबांच्या लोकांना हातावर पोट असून काम केले तर घर खर्च भागतो आज अशिया परिस्थिती गरजूंना जमयत उलेमा ए हींद  यांच्या वतीने आज एक महिन्याचे कीट वाटप करण्यात आले
आज  गरजूंना जुना बाजार बीड च्या वीतीने50 किट गरजूंना देण्यात आले यामध्ये एका महिन्याचे किराणा सामान  देण्यात आले
जमियत उलेमा हिंदी चे अध्यक्ष नदीम भाई व उपाध्यक्ष बाबा खान व जमयत उलेमा हिंदी कार्यकर्ते आदी उपस्थित होते

Sharing

Visitor Counter