गेवराईत होत आसलेल्या सांसकृतिक सभागृहाचे भारतरत्न डॉ ए.पि.जे अब्दुल कलामचे नाव देन्यत यावे-सय्यद सुभान
Beed

गेवराईत होत आसलेल्या सांसकृतिक सभागृहाचे भारतरत्न डॉ ए.पि.जे अब्दुल कलामचे नाव देन्यत यावे-सय्यद सुभान
प्रतिनिधी/प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडी गेवराई च्या वतीने नगर परिषद मुख्यधिकार साहेब यांना नीवेदन देन्यात आले व सांस्कृतिक सभागृह ।नाट्यगृह। ला भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जी.अब्दुल कलाम यांचे नाव देन्यात यावे नसता वंचीत बहुजन आघाडी तीव्र आदोलन करण्यात येईल अशा ईशारा वंचित बहुजन आघाडी चे तालुका आध्यक्ष सय्यद सुभानभाई, युवक ता.आध्यक्ष बंटी सोदरमल.जिल्हा उ.सुदेश पोद्दार, सय्यद एजासभाई,शाकेरभाई,ईसमाईल आत्तार,राजु शेट,प्रशांत राऊत ,गायकवाड मामा सीरसाठ मामा पपु व्हावळ आनंत व्हावळ,कैलास भोले,सुधाकर केदार व पुर्न वंचीत बहुजन आघाडी चे पद आधीकारी होते
