भास्करराव लुगडे यांचे अल्पशा अजाराने दुखद निधन
Beed

भास्करराव लुगडे यांचे अल्पशा अजाराने दुखद निधन
परळी/प्रतिनिधी
भास्करराव दगडोबा लुगडे यांचे (वय 62) रा.तडोळी ता.परळी यांचे दिनांक 3 नोव्हेंबर 2020 रोजी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. ते तडोळी ग्रा.पं.सदस्य शिवराज लुगडे यांचे मोठे बंधु होते.
भास्करराव लुगडे यांच्या पश्चात पत्नी, तिन भाऊ, दोन बहिनी, एक मुलगा असा परिवार आहे.भास्करराव लुगडे हे त्यांच्या धार्मिक स्वभावामुळे परिसरात परिचयात होते. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनाने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
