आज बीड जिल्ह्यातील एकुण 121 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आढळले
Beed

आज बीड जिल्ह्यातील एकुण 121 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आढळले
कोविड - १९ अहवाल दिनांक ०८ नोव्हेंबर २०२० वेळ दुपारी १.०५ वा . आजचे प्राप्त अहवाल - ६ ९ ७ पॉझिटिव्ह - १२१ निगेटिव्ह - ५७६
अंबाजोगई 14,आष्टी 25,बीड 49,धारूर 03,केज 06,माजलगाव 09,परळी 06,पाटोदा 03,शिरूर 03,वडवणी 03,आशा एकुण आज बीड जिल्ह्यातील 121 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आढळून आले आहे
