शिराळा ग्रामस्थांनी केले गरिब लोकांना मोफत धान्य वाटप

Georai

गेवराई/प्रतिनिधी 

 आज दि.१६/०४/२०२० रोजी गेवराई तालुक्यातील शिराळा या  गावातील समस्त गावकर्यां निर्णय घेतला की ,कोरोना सारख्या आपत्ती ला लॉकडाउनच्या बिकट परिस्थिती मध्ये काही लोक लोकांचे कमी यावे म्हणून वेग-वेगळी उपकरणे घेताना दिसत आहेत .

असच एक उपक्रम गेवराई तालुक्यातील शिराळा या गावात ग्रामस्थां मंडळीने घेण्याचा निर्णय घेतला व त्याठिकाणी गेवराई शहरातील २५० गरीब कुटुंबना धान्य वाटप करण्याचा निर्णय झाला.

आज रोजी गरीब कुटुंबना धान्य वाटप देखील झाला एका छोट्या गावांने सुंदर असा उपक्रम राबविला व शहरातील नगर सेवकांना शिकण्या सारखे केले लोकांना समजुन सांगीतले कि अश्या काळात लोकांची मदत केली पाहीजे.

Sharing

Visitor Counter