पोलिसांच्या घरावरील दगडफेक तत्काळ गुन्हेगारास अटक करा - रविंद्र शिनगारे

Beed

पोलिसांच्या घरावरील दगडफेक तत्काळ गुन्हेगारास अटक करा - रविंद्र शिनगारे

बीड;/वार्ताहर 

सेवानिवृत्त झाले म्हणून गुन्हा नोंद .होऊन देखील आटक करण्यास .वेळ लावने ही बाब निंदनीय असून.उद्या तुम्ही पण सेवानिवृत्त होणार आहात हे लक्षात ठेवा आज जर .ससाने हे ड्युटीवर असते तर24 तासाच्या आतआरोपीस अटक केली असती .एका सहकार्यावर ही वेळ आली त्यास कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस सहकार्याची सहकार्य करणे आपले कर्तव्य आहे मग तिथे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन फक्त आपला पोलीस बांधव ह्या नात्याने सहकार्य करा.तीन दिवसा पूर्वीच सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक .पि.के ससाने यांच्या गढी ता. गेवराई येथील .राहत्याघरावर झालेल्या दगडफेकीचे.कारण जरी अस्पष्ट असले तरी.ससाने यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपले कर्तव्य बजावल असून.काय सांगावे कर्तव्य बजावत असताना एखाद्या आरोपीने मनात राग ठेवून केलेले कृत्य देखील असू शकते .ते बाहेरगावी असता वृद्धा आईघरी होती.आज दगडफेक केली उद्या जीव घेणे हल्ला केला तर त्याचे जिम्मेदार कोण?त्यामुळे कर्तव्यावर असो किंवा सेवानिवृत्त असो आपला पोलीस बांधव म्हणून कर्तव्य बजावावे तरी माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी सदर .प्रकरण गंभीर असून तात्काळ .गुन्हेगारास .अटक करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे रवींद्र शिनगारे मराठवाडा प्रदेश अध्यक्ष यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे केली असून.पोलीस कर्मचारी अधिकारी सेवानिवृत्त कर्मचारी महिला पोलीस कर्मचारी अधिकारी यांच्या परिवाराच्या.पाठीशी पोलीस बॉईज असोसिएशनच्या माध्यमातून सदैव राहणार.

Sharing

Visitor Counter