कंटेनरने दुचाकीला मागून धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार
Ashti

कंटेनरने दुचाकीला मागून धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार
बीड/प्रतिनिधी
खजाना विहिरीजवळ कंटेनरने मागून धडक दिल्याने अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज एक- ते दीड च्या आसपास घडली सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की खजाना विहिरीजवळ मागून धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला मयत महेश सुनील राऊत राहणार चंपवती नगर बीड असे मयताचे नाव तर एक किरकोळ जखमी आहे जखमीचे नाव समजले नसून माजलगाव येथील रहिवासी आहे जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालय येथील उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास ग्रामीण पोलिस करीत आहे.