धारुर मध्ये चोरट्यांचा धुमाकुळ एकाच राञी शहराची कोंडे काञीच्या सहाय्याने तोडून 4 दुकानात चोरी एक दुचाकी लंपास

Beed

धारुर मध्ये चोरट्यांचा धुमाकुळ एकाच राञी शहराची कोंडे काञीच्या सहाय्याने तोडून  4 दुकानात चोरी एक दुचाकी लंपास

किल्ले धारुर/प्रतिनिधि                  

धारुर शहरात शुक्रवारी मध्यराञी चोरट्यांनी धुमाकळ घालत चार दुकाने व एक दुचाकी चोरी केल्याची घटना शनिवारी सकाळी समोर आली आहे शटरचे कोंडे  काञीच्या सहाय्याने तोडून दुकानात प्रवेश करुन ह्या चोर्या केल्या असल्याचे कॕमेरॕत  दीसुन आले या घटनेमुळे   व्यापार्यात भीतीचे वातावर निर्मान झाले आहे.पोलीस प्रशासनाचा धाक राहीला नसल्याने अशा घटना घडत असल्याचे व्यापारी बोलत आहेत.

धारुर शहरात मागील काही काळात चोरीच्या घटनेत वाढ झालेली पहाय मीळत आहे माञ पोलीस प्रशासनाकडुन चोरट्यांना धाक बसेल अशी कोणतीच कार्यवाही होत नसल्याने या चोरटे येतात आणी चोर्या करुन जातात पोलीस पंचनामा करुन आपले काम पुर्ण करतात तपास माञ वार्यावर असतो म्हनुण  धारुर शहरात वारंवार चोरीच्या घटना वाढत आहेत धारुर शहरात शुक्रवारी झालेल्या चोरीच्या घटना म्हनजे यातीलच प्रकार आहे शहरातील तेलगाव रोड वरती असलेले सोन्याचे प्रविन ज्वलर्स आणी त्यालाच लागुन असलेले आयुषी मेडीकल,राज मेडीकल व गायकवाड गल्लीतील भगवान कीराना दुकाना या दुकानाच्या शेटरचे कोंडे मोठ्या कातरीच्या सहाय्याने तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश करुन भगवान कीराना येथील चील्लार व नोटा मीळुन नगदी सहा हजार रुपयाची चोरी केली आहे तर राज मेडीकल येथीलही नगरी रक्कम चोरी गेली आहे तर ईतर दुकानात पैशे चोरीच्या हेतुने आलेल्या चोरट्यांना नगरी एवज सापलाच नाही   तर गायकवाड गल्ली येथील शिवाजी फावडे या व्याक्तीची हीरो होंडा फॕशन प्रो गाडी चोरड्यांनी पळवली आहे. धारुर पोलीसात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दोन करण्यात आला असुन सहाय्यक पोलीस जो एस बास्टे हे पुढील तपास करत आहेत  एकाच राञी पाच ठीकाणी चोरट्यांनी चोर्या केल्या असल्याने व्यापार्यात भीतीचे वातावरन निर्मान झाले आहे तर झालेल्या चोरीचे सी सी टी व्ही फुटेज पोलीसांना मीळाले आहे माञ ह्या  चोरट्यांचा पोलीस तपास घेनार का  असा प्रश्न व्यापार्यांना पडला आहे तरी पुढील तपास गोविंद बास्ते करत आहेत

Sharing

Visitor Counter