शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष, आ.विनायकराव मेटे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत मच्छिंद्र कुटे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश.
Beed

शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष, आ.विनायकराव मेटे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत मच्छिंद्र कुटे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश.
बीड/प्रतिनिधी
शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आ.विनायकराव मेटे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दिनांक 07 मे रोजी शिवसंग्रामचे नेते मच्छिंद्र कुटे यांच्या नेतृत्वाखाली सुरज बहिर,यश चव्हाण, रोहित चव्हाण,
भागवत जोशी,राहुल सरवदे,केशव बहिर आदी. कार्यकर्त्यांनी शिवसंग्राममध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी जिल्हाध्यक्ष सुधीर बाप्पू काकडे, सरचिटणीस अनिल भाऊ घुमरे, शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे, रा.प.आ.जिल्हाध्यक्ष मचींद्र कुटे, सचिन कोटुळे, ओम बडे, प्रकाश जाधव, सुनिल धायजे सह प्रमुख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
