बैरिस्टर_असदउद्दीन_ओवैसी यांचा वाढदिवसानिमित्त धारूर शहरात फळ वाटप

Dharur

बैरिस्टर_असदउद्दीन_ओवैसी यांचा वाढदिवसानिमित्त धारूर शहरात फळ वाटप
 
किल्ले धारूर/शेख इरफान  

 Aimim सदर बैरिस्टर_असदउद्दीन_ओवैसी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त धारूर शहरात अनेक ठिकानी फळ वाटप करण्यात आले  यावेळी Aimim  चे माजी तालुका अध्यक्ष अफरोज पठान, शारोक भाई,सद्दाम भाऊ, आसिफ, रिजवान रफीक,साद पठान  इत्यादि उपस्थित होते

Sharing

Visitor Counter