बैरिस्टर_असदउद्दीन_ओवैसी यांचा वाढदिवसानिमित्त धारूर शहरात फळ वाटप
Dharur

बैरिस्टर_असदउद्दीन_ओवैसी यांचा वाढदिवसानिमित्त धारूर शहरात फळ वाटप
किल्ले धारूर/शेख इरफान
Aimim सदर बैरिस्टर_असदउद्दीन_ओवैसी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त धारूर शहरात अनेक ठिकानी फळ वाटप करण्यात आले यावेळी Aimim चे माजी तालुका अध्यक्ष अफरोज पठान, शारोक भाई,सद्दाम भाऊ, आसिफ, रिजवान रफीक,साद पठान इत्यादि उपस्थित होते








