नगरपंचायत निवडणुकीसाठी  एआयएमआयएम चे निरीक्षक, प्रभारी, सहप्रभारी जाहीर 

Beed

नगरपंचायत निवडणुकीसाठी  एआयएमआयएम चे निरीक्षक, प्रभारी, सहप्रभारी जाहीर 

बीड/प्रतिनिधी

येत्या २१ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील केज, वडवणी, शिरूर, आष्टी आणि पाटोदा या पाच मतदार संघात नगरपंचायतीसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर एआयएमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज़ जलील यांच्या आदेशानुसार व जिल्हाध्यक्ष  ॲड. शेख शफीक भाऊ  यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक, प्रभारी व सहप्रभारी जाहीर केले असून इच्छुकांनी संबंधितांसोबत संपर्क साधावा असे म्हटले आहे.

यामध्ये केज नगरपंचायतीसाठी रमीज़ सर निरीक्षक, युसूफ भाई प्रभारी, इद्रीस पाशा प्रभारी, सिद्दीख़ भैय्या सहप्रभारी. वडवणी नगरपंचायतीसाठी इद्रीस पाशा निरीक्षक, शेख युसुफ प्रभारी, सिद्दीख़ भैय्या सहप्रभारी.  शिरूर नगरपंचायतीसाठी हाजी अय्युब पठाण निरीक्षक, शेख एजाज़ खन्ना भैय्या प्रभारी, फारुख खान सहप्रभारी. आष्टी नगरपंचायतीसाठी सोफियान मनियार निरीक्षक, शिवाजी भोसकर प्रभारी, सय्यद अली लालू भैय्या सहप्रभारी. *पाटोदा* नगरपंचायतीसाठी शेख मतीन निरीक्षक, मुफ़्ती वाजेद अशरफी प्रभारी, शाकेर भाई सहप्रभारी. आदींची निवड पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार  इम्तियाज जलील यांच्या आदेशानुसार आणि  जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफीक भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून इच्छुकांनी रमीज़ सर 8975922292,.शेख युसूफ 9639686860, इद्रीस  पाशा 9422711776, सिद्दिक़ भैय्या 8482917001, हाजी अय्युब पठाण 9420656860, खन्ना भैय्या 9822548492, फारुख खान 9823990786, सोफियान मनियार 8080366193, शिवाजी भोसकर 7058337337, सैफ अली लालू भैय्या 9284360071, शेख मतीन 9011655220, मुफ़्ती वाजेद अशरफी 9881489215, शाकेर भाई 9922575985 यांच्याशी संपर्क साधावा.

Sharing

Visitor Counter