महाशिवरात्री निमित्त प्रसिध्द ऐतिहासीक कंकालेश्वर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी
Beed

महाशिवरात्री निमित्त प्रसिध्द ऐतिहासीक कंकालेश्वर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली , हर . हर .महादेवाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता .
