गोमळवाडा ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी श्री गणेश कातखडे यांची निवड झाल्याबद्दल महात्मा फुले युवा दलाच्या वतीने त्यांचा सत्कार
Beed

गोमळवाडा ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी श्री गणेश कातखडे यांची निवड झाल्याबद्दल महात्मा फुले युवा दलाच्या वतीने त्यांचा सत्कार करतांना महात्मा फुले युवा दल बीड जिल्हा उपप्रमुख अशोक कातखडे, पत्रकार गोकुळ पवार, नगरसेवक सावता कातखडे, प्रताप कातखडे, पै. माऊली पानसंबळ, वैभव झिरपे, गणेश कातखडे, शिरसाठ, संतोष माळी आदी उपस्थित होते.