मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत ओंकार देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण
Beed
मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत ओंकार देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण
बीड/वार्ताहर
भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी तहसिलदार सुहास हजारे, नायब तहसिलदार सुरेंद्र डोके यांच्यासह विविध कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार देशमुख यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
