सपना वेलनेस आणि फिटनेस च्या माध्यमातून तुमचा वजन कमी अथवा वाढवा

सपना वेलनेस आणि फिटनेस च्या माध्यमातून तुमचा वजन कमी अथवा वाढवा
शेवगाव /वार्ताहर
लठ्ठपणा ही आजच्या जिवनपद्धतीमधील एक मुख्य समस्या बनली आहे. प्रत्येक तिसरा व्यक्ती लठ्ठपणाला सामोरे जातोय. वाढलेले वजन कमी करण्यासाठी खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
लोक वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय करतात. कोणी वजन वाढण्याच्या भीतीने खाणेच सोडून देतात तर काही लोक जिममध्ये तासनतास घाम गाळतात. असे केल्यानंतरही काही लोकांचे वजन कमी होत नाही. कारण बऱ्याच वेळेला वजन कमी करण्याच्या नादात लोक काही चुका करतात आणि त्यामुळे हवा तसा फरक जाणवत नाही, जेव्हा या चुका त्यांना कळतात तेव्हा खूप उशीर झालेला असतो. म्हणून लठ्ठपणा कमी करण्यासाठी वेगळी आजच संपर्क करा राणी गायकवाड यांना यांनी आपल्या शरीराचा वजन १०६ किलोग्रॅम वरून ६५ किलो वर आणून सोडला आहे आणि आज त्या खूप सुंदर दिसत आहेत. तुम्हीही दिसू शकता.
