V.M.जिमचे उद्घाटन माजी मंत्री जयदत्त(अण्णा)क्षीरसागर यांच्या हस्ते 

Beed

V.M.जिमचे उद्घाटन माजी मंत्री जयदत्त(अण्णा)क्षीरसागर यांच्या हस्ते 

नगरसेवक विनोद मुळूक यांचे सामाजिक,राजकीय कार्य कौतुकास्पद -क्षीरसागर 

शरीर सशक्त व मजबुतीसाठी व्यायामाची गरज. 

बीड/प्रतिनिधी

बीड शहरातील बांधकाम सभापती विनोद मुळूक यांनी युवकांसाठी V.M.जिमचे केली असून,जिमचे उद्घघाटन जयदत्त(आण्णा)क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. 

या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिनभैय्या मुळूक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापति अरुण नाना डाके, माजी तालुकाप्रमुख उल्हास भैय्या गिराम, भाजपा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाप्रमुख संदीपजी उबाळे, नगरसेवक विलास बप्पा विधाते, राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी आघाडीचे जिल्हाप्रमुख पंकज बाहेगव्हानकर, राजेशजी क्षीरसागर, प्रभाकर जीजा पोपळे, राणा भैय्या चव्हाण, शुभमजी धुत, युवराज भैय्या जगताप, संदीपजी उपरे, रणजीत नाना बनसोडे, सुधीरजी भांडवले, महेश धांडे,सचिन पवार सह अतिशय नम्र आणि कष्टाळू चेऱ्यावर सतत निरागस आणि निर्मळ हास्य असणारे आमचे जेष्ठ सहकारी कर्तबगार नगरसेवक विनोदजी मुळूक यांनी व्ही.एम फीटनेस जिम (आधुनिक व्यायाम शाळा) जनसेवेत अर्पण केली असून काल दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी लोकनेते माजी मंत्री आदरणीय जयदत्तजी अण्णा क्षीरसागर साहेब व नगराध्यक्ष डॉ भारतभूषणजी क्षीरसागर साहेबांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला विनोदजी मुळूक यांनी या माध्यामातून शारीरिक व मानसिक स्वास्थ अबाधित राखत सुदृढ आणि समृद्ध आरोग्यासाठी या क्षेत्रात जिम तयार केली आहे. या वेळी नगरसेवक विनोदजी मुळूक यांना मित्रपरिवार यांनी मनःपूर्वक भरभरून सदिच्छा दिल्या...

Sharing

Visitor Counter