हिना शाहिन बँकेचे कर्मचाऱ्या वर गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

हिना शाहिन बँकेचे कर्मचाऱ्या वर गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश
बीड/प्रतिनिधी
हिना शाहिन बँकेचे गाजलेले भ्रष्टाचाराच्या आरोपात बँक चे अध्यक्ष, संचालक मंडळ, अधिकारी कर्मचारी व कर्जदारावर 2009 व 2012 साली गुन्हा दाखल झाला होता. ह्या गुन्ह्यात संचालक मंडळ व कर्जदारावर बिन बुडाचे आरोप ठेवण्यात आले होते ज्या अर्थी बँकेचे अधिकारी व कर्मचारी ने बँकेचे डीफ्रसव सस्पेंस खाते नं. 999-9999 वर य खात्यात पैसे शिल्लक नसताना संगणका च्या माध्यामातून कोट्याना धी रुपये ओव्हर ड्रॉफ्ट म्हणूण काढले होते व पासवर्ड टाकूण अकाउंट लॉक केले म्हगुण खालेक पेंटर ने वरिष्ठ अधिकाऱ्याला तक्रार केल्यावर सन 2009-2010 चे लेखा परिक्षकाने आपल्या अहवालात 59 लाख 38 हजार रूपयाच्या संगणकाच्या माध्यामातुन अपहार बैक चे अधिकारी व कर्मचारी 1) मो. रफियोहिन रेहान सिद्दिकी (मुख्य अधिकारी) 2) शेख पाशा शेख इस्माईल (पासिंग ऑफिसर) (3) काजी अजीजुररहेमान (शाकेर) कर्ज अधिकारी, (4) मोजीबुर रहेमान (5) शेख फारुख (6) मिर्झा अमजद बेग (7) शे.सरफराज (8) गुलाम इलियास (9) पठाण अफसर खाज हया नऊ कर्मचाऱ्या विरुध्द भा. द.वि. 409,420-467-468-471 कलम 34 अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आपले ऑडीट रिपोर्ट मध्ये लिहले होते परंतु बैंक चे अवसायका ने जाणीव पुर्वक संबंधीत बँक कर्मचाऱ्या विरुद्ध कोणती ही कारवाई केली नाही ज्या अर्थी खालेक पेंटरने वेळो वेळी अनेक तक्रारी अर्ज बँक अवसायक व जिल्हा उपनिबंधकास केले तरी देखील बँक अवसायकानी दखल घेतली नाही म्हणून खालेक पेंटर ने फौजदारी प्रक्रिया 1973चे कलम 156 (3) खाली, मुख्य न्याय दंडाधिकारी साहेबाच्या न्यायालयात 448/019 अन्वये फिर्याद दिली हया फिर्यादी, वरुण कलम 202 अन्वये कोर्टाने पोलिस अधिकारी मार्फत अहवाल मागवून सुनावणी घेऊन मुख्य न्याय दंडाधिकारी श्रीमती बागल मॅडमने दि.12 जानेवरी 2023 रोजी "ईश्यु प्रासेस "चे आदेश अर्थात 1ते 9 बँक अधिकारी कर्मचारी विरुद्ध भा.द.वि. कलम 409-420-467-468-471-34 अन्वये कोर्टानेकेस चालवण्या चे आदेश दिले आहे. सदरील केस मध्ये खालेक पेंटर तर्फे ज्येष्ट विधी
तज्ञ ॲड. किशोर टेकवाणी व अॅड. बुंदेले ने युक्तीवाद केले.
"सत्य परेशान होता है, प्राजित नहीं"
राजकिय मंडली ने माझे सारखे अल्प संख्यांकाचे नेतृत्व संपविण्या चे प्रयत्न केला तरी देखील अल्लाह माझ्या पाठीशी आहे - खालेक पेंटर
कोर्टाच्या हया आदेशा वर खालेक पेंटर प्रतिक्रिया देताना सांगीतले की "सत्य परेशान होता है, प्राजित नहीं" राजकिय मंडली ने माझे सारखे अल्प संख्यांकाचे नेतृत्व जरी संपविण्या चे प्रयत्न केला तरी देखील अल्लाह माझ्या पाठीशी आहे. भारतात न्याय व्यवस्था जिवंत आहे. मला कोर्टाने न्याय दिला. या पुर्वी ही मा. उच्च न्यायालया ने माझे W. P. No. 4643/016 अन्वये बँकेचे संगणकाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. परंतु बँके चे अवसायका ने अद्याप संगणक तज्ञा मार्फत संगणका मार्फत, झालेले कोटयावधी रुपया चे अपहाराची जाणीव पुर्वक तपास केला नाही. मी हया वरुण खचलो नाही भी जोमाने कामाला लागलो मला जनतेचा आशिर्वाद आहे. म्हणून मी कायदेशिर लढाई हतात घेऊन संघर्ष करित आहे. आणि दुधाचे दुध आणि पाण्या चे पाणी केल्या शिवाय राहणार नाही. संगणका मार्फत हे अपहार सिद्ध झाल्या वर केस नं. 430/012 आणि 470/012 या केसमधील बँकेचे संचालक मंडळा वरील ओव्हर ड्रॉफ्ट चे आरोप कोर्टात निष्क्रीय ठरणार आहे आणि बँक कर्माचाऱ्यांना आपल्या पापाची शिक्षा भोगावी लागेल!
भगवान के घर देर है अंधेर नहीं है.
