मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खातेवाटप जाहीर; बीड जिल्ह्यास महत्त्वाची खाती

Beed

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खातेवाटप जाहीर; बीड जिल्ह्यास महत्त्वाची खाती

बीड प्रतिनीधी 

बीड जिल्ह्याला देखील या खातेवाटपातून महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय सोपवण्यात आले असून, हे खाते राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.त्याचबरोबर, पंकजा मुंडे यांना पर्यावरण आणि पशू संवर्धन खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या खात्यांद्वारे त्या राज्यातील पर्यावरणविषयक योजनांवर काम करतील तसेच पशू संवर्धन क्षेत्राला बळकटी देतील.भाजपने गृह खाते आपल्याकडे ठेवत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्याची भूमिका बजावली आहे. हे खातेवाटप राज्याच्या विकासाला दिशा देईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आ

हे.

 

Sharing

Visitor Counter