युसुफीया मस्जिद शाहु नगर,अजमेर नगर बालेपीर,खाजगी रुग्णालय,चंपावती नगर मध्ये सॅनिटायजर फवारनी

Beed

युसुफीया मस्जिद शाहु नगर,अजमेर नगर बालेपीर,खाजगी रुग्णालय,चंपावती नगर मध्ये सॅनिटायजर फवारनी 

बीड/प्रतिनिधी 

आज शुक्रवार दिनांक १७ जुलै २०२० रोजी सोडीयम हायपोक्लोराईडची फवारणी अग्निशामन दलाच्या वतीने करण्यात आली आहे.

वाहन क्र. एम.एच.२३ एफ. ५२१८ द्वारे श्री कानतोडे, धायतडक,ढोकणे, जंगले,केंद्रे व बहीर (वा.चा.) यांनी बीड नगर परीषद रुग्णालय पेठ बीड,युसुफीया मस्जिद शाहु नगर,अजमेर नगर बालेपीर,खाजगी रुग्णालय,चंपावती नगर बीड येथे करण्यात आलं आहे 

Sharing

Visitor Counter