बीडमध्ये चिखल ,की चिखलमध्ये बीड! बीडच्या रस्त्याची परिस्थिती

बीडमध्ये चिखल ,की चिखलमध्ये बीड! बीडच्या रस्त्याची परिस्थिती
बीड/शेख सलमान
बीड शहरातील कालच्या पावसामुळे रस्त्याची अवस्था खुपच बिकट झालेली आहे या अवस्थेत नागरीकांना बीड मध्ये चिखल की चिखल मध्ये बीड असा सवाल उपस्थित नागरिकांना होत आहे.
बीड शहरातील काल झालेल्या पाऊसात काही भागात रोडची अवस्था अशी झाली की त्याठिकाणी आपण चालु देखील शकत नाही गाडी चालवनं तर खुपच कठीण आहे अशा भागातील नागरीकांना जाण्या-येण्यासाठी त्रास होत आहे कुनाची कशी अडचन निर्माण होईल काय सांगता येत नाही.अशा परिस्थितीत काय बरे वाईट झाले तर याचा जिम्मेदार कोन? असा सवाल देखील या ठीकाणी उपस्थित होत आहे.
नगर परिषद ने ड्रेनिजसाठी रोड खोदुन ठेवले मात्र ड्रेनिज तयार झाले तरी देखील अजुन रोड तयार झाले नाही लोकांचे किती जरी हाल झाले तरी रोड बन्नार नही का? असा प्रश्न नागरीकात उपस्थित होत आहे नगर अध्यक्ष साहेब फक्त वोटींग मागण्यांसाठी येतात एकदा तरी रोड वर उतरून पाहा वस्तुस्थिती काय आहे अशी मागनी नागरीकात होत आहे.
