ग्रामीण बँक पाटोदा यांच्या वतीने गुणवंत विध्यार्थाचा सत्कार करण्यात
Beed

ग्रामीण बँक पाटोदा यांच्या वतीने गुणवंत विध्यार्थाचा सत्कार करण्यात
बीड/प्रतिनिधी
नुकत्याच निकाल जाहीर झाल्यानंतर अंबाजोगाईतुन ज्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यातआला .यावेळी बँकेचे मॅनेजर मंगेश टाक,राष्ट्रवादीत युवक काँग्रेस प्रदेश सचिव अविनाश उगले,पाटोदा गावचे सरपंच बाळासाहेब देशमुख, श्रीकृष्ण तोडकर ,शैलेश झिरमीरे,पंडित हौसेकर,दिलीप उगले आदी.सदर कार्यक्रम सोशल डिस्टंन्स पाळत सप्पंन झाला
