रोड वर फिरणार्या मोकाट जनावरांचा नागरीकांना त्रास
Beed

रोड वर फिरणार्या मोकाट जनावरांचा नागरीकांना त्रास
बीड/प्रतिनिधी
दि.24/8/2020 रोजी बीड शहरातील नगर रोडवरील मोकाट जनावरांचा सुळसुळाट असल्यामुळे नागरिकांन जाण्या-येण्यासाठी त्रास होत आहे तरी याकडे नगरपालिकेचा दुर्लक्ष का? रात्रीच्या वेळेस नागरिकांना वाहन चालवताना अडथळा निर्माण होतो जर एखादा अपघात झाला तर याचा जिम्मेदार कोण?असेल नगर पालिका प्रशासनाने मोकाट जनावरांचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा अशी मागणी नागरिक करत आहेत
