बीड आज बीड राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या काही तालुका अधक्ष्य ची नियुक्ती व सत्कार सभारंभ
Beed

बीड आज बीड राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या काही तालुका अधक्ष्य ची नियुक्ती व सत्कार सभारंभ बीडचे पालक मंत्री मा. धनजंय जी मुंडे साहेब, मा. संदीप भैय्या क्षीरसागर, मा. बजरंग बप्पा सोनवणे अॅड.हेमाताई पिंपळे व बीड युवती जिल्हा अध्यक्ष विद्या जाधव यांच्या उपस्थितीत पार पडला.यावेळी रविना सवाई (बीड शहर अध्यक्ष),प्रिया सोनवणे (बीड तालुकाअध्यक्ष),शैलेजा गर्जे(पाटोदा),विशाखा गायकवाड(धारूर), व बीड सरचिटणीस पदी प्रीती खरसाडे यांची पुष्पगुच्छ व नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला व बीड मध्ये पक्ष बळ कटी साठी सदैव तत्पर राहू अशी ग्वाही दिली.
