पडाक विभागाकडून सुकन्या आणि पीपीएफ खाते उघडण्याची विशेष मोहिम
Beed

पडाक विभागाकडून सुकन्या आणि पीपीएफ खाते उघडण्याची विशेष मोहिम
बीड/प्रतिनिधी
बीड- जिल्ह्यातील नागरिकांसाठी भारतीय डाक विभागाकडून सुकन्या समृद्धी आणि पीपीएफ खाते उघडण्याची विशेष मोहिम दि .३०.० ९ .२०२० पर्यंत सुरु करण्यात आली आहे . तरी मुलामुलींच्या शिक्षणासाठी , लग्नासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी या योजनेअंतर्गत पोस्ट ऑफिस मध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी खाते उघडावेत , असे आवाहन बीड विभागाचे डाकघर आधिक्षक श्री एस . एन शास्त्री यांनी केले आहे .
