बीड जिल्ह्यातील एकुण 204 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आढळले
Beed

बीड जिल्ह्यातील एकुण 204 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आढळले
कोविड .१९अहवाल दिनांक ३० सप्टेंबर २०२० वेळ दुपारी १.१५ वा . आजचे प्राप्त अहवाल - १२१४ पॉझिटिव्ह - २०४ निगेटिव्ह - १०१०
अंबाजोगई 34,आष्टी 47,बीड 44,धारूर 06,गेवराई 11,केज 24,माजलगाव 11,परळी 14,पाटोदा 06,शिरूर 07 अशा एकूण आज बीड जिल्ह्यातील 204 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आढळून आले आहे.
