आज बीड जिल्ह्यातील एकुण 182 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आले
Beed

आज बीड जिल्ह्यातील एकुण 182 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आले
कोविड . १९अहवाल दिनांक ०१ ऑक्टोबर २०२० वेळ दुपारी २.१० वा . आजचे प्राप्त अहवाल -१२५० पॉझिटिव्ह - १८२ निगेटिव्ह - १०६८
अंबाजोगई 17,आष्टी 23,बीड 38,धारूर 21,गेवराई 12,केज 23,
माजलगाव 22,परळी 09,पाटोदा 05,शिरूर 03,वडवणी 09 अशा एकून आज बीड जिल्ह्यातील एकुण 182 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आढळून आले आहे.
