नगरसेवक नव्हे जनसेवक मुखीद लाला-सय्यद अलियान भाई

नगरसेवक नव्हे जनसेवक मुखीद लाला-सय्यद अलियान भाई
बीड/प्रतिनिधी
शहरातील वार्ड क्र.16 चे नगरसेवक मुखीद लाला यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असताना त्यांनी केलेल्या कार्याबद्दल नागरिकातून आभार व्यक्त होत आहेत तसेच त्यांच्याकडे कर्तव्यदक्ष नगरसेवक म्हणून देखील पाहीले जात आहे ते नगरसेवक नव्हे जनसेवक असल्याची भावना सामाजिक कार्यकर्ते सय्यद अलियान भाई यांनी निवेदनाद्वारे व्यक्त केली.
सय्यद अलियान भाई यांनी नगरसेवक मुखीद लाला यांनी कार्याचा आभार व्यक्त करताना सांगितले की त्यांनी जमजम कॉलनी भागातील प्रत्येक गल्लीमध्ये मुरूम टाकला, खासबाग भागातील दोन सिमेंट रस्त्याचे काम केले, लक्ष्मीनगर मंत्रांचे गोरबंद रा लक्ष्मण नगर भागातील पंधरा वर्षांपासून बंद असलेले हातपंप बोअर चालू करून घेतले, कौसर चौक भागात नवीन डीपी बसून तेथील नागरिकांची गैरसोय दूर केली, लक्ष्मणनगर नर्सरी रोड येथे नाले क्रॉसिंग काम केले कौसर चौक पण क्रॉसिंग केली, पेट्रोल पंपामागील गल्लीतील अनेक वर्षापासून बंद पडलेला हातपंप बोर चालू करण्यात आला, लाकडांच्या काळात हजारो गरजांना धान्य भाजीपाला व आर्थिक मदतीचा हात दिला, भगवानबाबा स्मशानभूमी सोमेशवर मंदिरासमोर पासून तकिया मज्जिद पर्यंत एक चांगला दर्जेदार रस्ता केला, गोरगरीब जनतेसाठी तहसील असो की जिल्हा रुग्णालय सतत गोरगरिबांच्या मदतीला धावून येतात. तसेच नगसेवक मुखीद लाला यांनी प्रभागातील राहिलेले प्रलंबित रेडचे कामे या चार पाच महिन्यात पूर्ण करणार असल्याची सांगितले
