वार्ड क्रमांक 12 चे नगरसेवक शेख सादेख यांचाअपघात

Beed

वार्ड क्रमांक 12 चे नगरसेवक शेख सादेख यांचाअपघात

बीड/प्रतिनिधी

बीड शहरातील वार्ड क्रमांक 12 चे नगरसेवक शेख सादिक शेख खालेद व त्यांचा मित्र शेख बाबर शेख मिया हे काही कामानिमित्त मांजरसुंबा येथे गेले होते मांजरसुंबा घाटात टू व्हीलर वर येत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेने ते अति गंभीर जखमी झाले होते यांचा उपचार लाईफलाईन रुग्णालय येथे चालु आहे.

Sharing

Visitor Counter