बीड शहरातील पेठ बीड भागामधून मुलगा बेपत्ता

Beed

बीड शहरातील पेठ बीड भागामधून मुलगा बेपत्ता

बीड प्रतिनिधी

शहरातील गांधी नगर भागातील सय्यद समीर सय्यद वही दो दिन हा काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रागाच्या भरात घरातून निघून गेला आहे रंग गोरा उंची 5.2 इंच असून सोबत छायाचित्रातील मुलगा आढळून आल्यास 78 75 26 53 39 व्या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे

Sharing

Visitor Counter