आज बीड जिल्ह्यातील एकुण 77 कोरोना पाॅजीटीव रूग्णाची भर
Beed

आज बीड जिल्ह्यातील एकुण 77 कोरोना पाॅजीटीव रूग्णाची भर
कोविड - १९ अहवाल दिनांक २४ ऑक्टोबर २०२० वेळ दुपारी १२.१० वा . आजचे प्राप्त अहवाल - २०९४ पॉझिटिव्ह - ७७ निगेटिव्ह - २०१७
अंबाजोगई 03,आष्टी 05,बीड 21,धारूर 03,गेवराई 19,केज 04,माजलगाव 06,परळी 07,पाटोदा 02,शिरूर 03,वडवणी 04,अशा एकुण आज बीड जिल्ह्यातील एकुण 77 कोरोना पाॅजीटीव रूग्ण आढळून आले आहे कोरोना
