बिबट्याचा पुन्हा हल्ला,हल्ल्यात मुलाचा मृत्यू..!

Beed

बिबट्याचा पुन्हा हल्ला,हल्ल्यात मुलाचा मृत्यू..!
 
आष्टी/वार्ताहर

बीड जिल्ह्यातील बिबट्याची वाढती दहशत दिवसेंदिवस वाढत आहे अष्टी तालुक्यातील बिबट्या चा वाढता प्रमाण लोकांची झोप उडवत आहे. दोन दिवसांपूर्वी बिबट्याने एकाची शिकार केल्यानंतर आज पुन्हा शुक्रवारी दिनांक 27 नोव्हेंबर रोजी अंदाजे दुपारी 12:30 दरम्यान बिबट्यांनी किन्ही येथून एका आठ वर्षीय मुलावर हल्ला केला त्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाल्याने गावात  खळबळ उडाली आहे.

Sharing

Visitor Counter