गेवराईत मोमीनपुरा भागात रोज होतो भाजीपाला वाटप
Georai

गेवराई/प्रतिनिधी
कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर आज प्रशासन देखील लोकांची मदत करताना दिसत आहे परंतु या ठिकाणी गेवराईत मोमीन पूरा भागात युवकाकडुन रोज गरजु लोकांना स्वतःच्या खर्चाने भाजी पाला वाटप करण्यात येतो.
रोज या ठीकाणी १५०ते २०० लोकना देण्यात येणारा भाजी पाला बीड किंवा गेवराई आडत यातून भाजी पाला खरीदी करुण
रोजच्या रोज किट तयार करून वाटप करण्यात येत आहे.
गरिब कुटुंब व गरजु लोंकापर्यंत स्वतः हुन घरोघरी जाऊन वाटप करत आहेत.
