काशफ यांचा पहिला रोजा पुर्ण किल्ले धारूर/इरफान शेख शहरातील आजादनगर भागात राहणार्या काशफ या पाच वर्षाच्या बालिकेने पवित्र रमजान महिन्यात आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पुर्ण केल्याने तिचे कौतुक होत आहे