पत्रकारावरील हल्ले म्हणजे देशविरोधी कृत्यपुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने जाहीर निषेध

Beed

पत्रकारावरील हल्ले म्हणजे देशविरोधी कृत्यपुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने जाहीर निषेध
     
 संस्थापक अध्यक्ष प्रा.सभाष वायदंडे

इस्लामपूर:- अनेकदा पत्रकारावर होत असलेले हल्ले हे पत्रकारांनी अवैध धंद्या विरोधात उठवलेला आवाज,राज्यकर्त्यांनी शासकीय योजनांमध्ये केलेला भ्रष्टाचार जनतेपुढे आणल्यामुळे, राज्यकर्त्यांची राजकीय गुंडगिरी आणि पत्रकारांनी अन्यायाच्या विरोधात उठवलेला आवाज याच प्रमुख कारणामुळे इतर कारण लावून पत्रकारांवर हल्ले झालेले आहेत पत्रकार हे देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या मधला एक घटक असून अशीच घटना अहमदनगर मध्ये घडली व उपसंपादक असलेले मुरलीधर तांबडे यांच्यावर हल्ला झाला .या भ्याड हल्ल्याचा पुरोगामी संघर्ष परिषद महाराष्ट्र राज्याच्या वतीने मी जाहीर निषेध करतो आणि सदर हल्ल्याची रितसर चौकशी होऊन हल्लेखोरांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी अशी या प्रसिद्धिपत्रकाद्वारे मी मागणी करतो.

Sharing

Visitor Counter