लोक चुकीची आफवा ज्यास्तच पसरवत आहे !
Beed

लोक चुकीची आफवा ज्यास्त पसरवत आहे !
बीड/प्रतिनिधी
कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लोक चुकीचे आफवा जास्तच पसरवताना दिसत आहेत .
आज अशीच एक चुकीची आफवा लोकांनी पसरवली आहे कि शहीन्शा नगर भागात गणेश सोपानराव जाधव हा व्यक्ती ला पोलिसांनी संशयित म्हणून घेऊन गेलेत.
लोकांनी चुकीचे अफवा पसरली म्हणून गणेश सोपानराव जाधव हे लोकांना आवाहन करत आहेत की अशी कोणती प्रतिक्रीया माझ्यावर झालेली नसून लोकांनी चुकीचे आफवा पसरू नये जेणेकरून तुम्हाला आणि मला त्रास होईल लोकांनी खरी माहिती घेऊन योग्य ते मार्गदर्शन लोकांना करावा चुकीचे सांगुन काही फायदा नाही.
तरि एकदा लोकांना आव्हान व विनंती करतो कि चुकीचे आफवा पसरू नये !
