औरंगाबाद जिल्ह्यात ३५ रुग्णांची वाढ एकूण संख्या १३९७ वर.. आतापर्यंत ८३१ रुग्णांची डिस्चार्ज तर ६२ जणांचा कोरोना मुळे मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यात ३५ रुग्णांची वाढ एकूण संख्या १३९७ वर.. आतापर्यंत ८३१ रुग्णांची डिस्चार्ज तर ६२ जणांचा कोरोना मुळे मृत्यू
औरंगाबाद प्रतिनिधी/ सिद्धांत कांबळे
औरंगाबाद जिल्ह्यात आज ३५ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याचे चे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे..
आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे.. रुग्णसंख्या आहे . बायजीपुरा (१), मिसारवाडी (१), वाळुंज महानगर एक, बजाज नगर (१), संजय नगर (१), शहागंज (१), हुसेन कॉलनी (१), कैलास नगर (१), रोकडिया हनुमान कॉलनी(२), उस्मानपुरा (१), इटखेडा (१), एन-४ (३), नारळीबाग (२), हमाल (४), रेल्वे स्टेशन परिसर (२), सिटी चौक (१), नाथनगर (१), बालाजी नगर (१), साईनगर नगर एन सहा (१), संभाजी कॉलनी, एन सहा (२), करीम कॉलनी रोशन गेट (१), अंगूरी बाग (१), तानाजी चौक, बालाजी नगर (१), एन आकरा हडको (१), जय भवानी नगर (२), अन्य (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये १४ महिला आणि २१ पुरुष रुग्णांचा समावेश आहे..
