अंबड महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
Beed

अंबड महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
अंबड/प्रतिनिधी
अंबड येथे एका महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी ता.२३ रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली मुमताज मुर्तूजा कुरेशी ( वय ४५ ) राहणार कुरेशी मोहल्ला अंबड येथील या महिलेने जुना तहसील रोड जुनी भाजी मंडी जवळ असलेल्या विहिरीच्या काठाजवळ पायातील चप्पल सोडून विहिरीत घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अद्याप आत्महत्येचे कारण समजू शकले नाही असे पोलिसांनी सांगितले...
