वंचित बहुजन आघाडीचे नेते बबन वडमारे यांच्या (सासू) सिंधूबाई गायकवाड यांचे दुःखद निधन

Beed

वंचित बहुजन आघाडीचे नेते बबन वडमारे यांच्या (सासू) सिंधूबाई गायकवाड यांचे दुःखद निधन

बीड/प्रतिनिधी 

दि 16 ऑगस्ट नवगण राजुरी येथील रहिवाशी आयु सिंधुबाई उत्तमराव गायकवाड वय 65 वर्ष यांचे आज दिनांक 16 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी औरंगाबाद येथे खाजगी रुग्णालयात उपचार दरम्यान प्राणज्योत मालवली त्यांच्यावर औरंगाबाद येथे उपचार चालू होते.वंचित बहुजन आघाडीचे नेते बबन वडमारे यांच्या त्या सासूबाई होत 

प्रेमळ व मनमिळावु स्वभाव असल्याने त्या नवगण राजुरी मध्ये सुपरिचित होत्या त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, पती, सुना, नातवंडे, असा भरगच्च परिवार आहे, नवगण राजुरी येथे आज 16 ऑगस्ट 2022 रोजी त्यांच्यावर सायंकाळी 05 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत गायकवाड परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

Sharing

Visitor Counter