सावरगाव येते होणाऱ्या ऐतिहासिक दसरा मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - भाऊसाहेब भवर
Beed

सावरगाव येते होणाऱ्या ऐतिहासिक दसरा मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - भाऊसाहेब भवर
पाटोदा/प्रतिनिधी
जाऊ देवाचिया गावा। देव देईल विसावा। । देवा सांगू सुखदुःख । देव निवारिल भूक।। या अभंगाप्रमाणे लाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या राष्ट्रीय संत वै.ह.भ.प भगवान बाबा यांच्या जन्मगावी सालाबाद प्रमाणे यावर्षी होणाऱ्या भगवान भक्तीगडा वरील दसरा मेळावा बुधवार दि. 05/ 10 /2022 रोजी लोकप्रिय पालकमंञी पंकजाताई मुंडे व दबंग खासदार प्रतिमताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थित होणाऱ्या ऐतिहासिक दसरा मेळाव्याला बीड जिल्ह्यातील बांधवाने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आमदार सुरेश धस समर्थक भाऊसाहेब आण्णा भवर यांनी केले
